Rangyatri |रंगयात्री
Regular price
Rs. 80.00
Sale price
Rs. 80.00
Regular price
Rs. 80.00
Unit price
Rangyatri |रंगयात्री
Product description
Book Details
Book reviews
कोणतेही ओढूनताणून आणलेले, व्यावसायिक हिशेब नसलेलं,भडक रंगातलं,कृत्रिम मेलोड्रामा नसलेलं , एक साधे-सरळ-प्रामाणिक आणि नको ते धाडस सहज स्वीकारत लिहिलेले आगळेवेगळे नाटक... म्हणजे 'रंगयात्री'. संवेदनशील ,महत्वाकांक्षी आणि काही करू पाहणाऱ्या कलाकारांचा होणारा कोंडमारा हा या नाटकाचा विषय आहे .यात कलाकार म्हणजे फक्त नाटकाचा कलाकार एवढाच अर्थ अपेक्षित नसून सर्व क्षेत्रातील कला व्यक्त करणाऱ्या व्यक्तींचा 'कलाकार' म्हणून येथे विचार केला आहे.
ISBN: -
Author Name: Premanand Gajvi | प्रेमानंद गज्वी
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator:-
Binding: Paperback
Pages: 60
Language: Marathi | मराठी
Edition: Latest
Male Characters : 5
Female Characters : 1
Customer Reviews
Be the first to write a review
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)
0%
(0)