Ranzunjhar | रणझुंजार
Regular price
Rs. 342.00
Sale price
Rs. 342.00
Regular price
Rs. 380.00
Unit price

Ranzunjhar | रणझुंजार
About The Book
Book Details
Book Reviews
छत्रपती संभाजी महाराजांची कारकिर्द अवघी 9 वर्षाची, पण कळीकाळाला आव्हान देणारी ! काळयाकुट्ट औरंगरूपी आकाशाला पेलून धरणारी, एका जुलमी आक्रमणाला थोपवून धरणारी. मरणाला मिठित घेउन हौतात्म्य पत्करणा-या ज्वलज्वलनतेजस छत्रपती संभाजी महाराजांच्या युध्दभूमीवरील कर्तुत्वाची गाथा समप्रमाण सिध्द करणारा हा ग्रंथ वाचकांना, अभ्यासकांना निश्चितपणे स्तिमित करेल. 9 वर्षे वेगवेळया आघाडयांवर शत्रुंशी कडवी झुंज देणा-या छत्रपती संभाजी महाराजांच्या समशेरीची ही यशोगाथा...!