Rarang Dhang | रारंग ढांग

Prabhakar Pendharkar | प्रभाकर पेंढारकर
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Rarang Dhang ( रारंग ढांग ) by Prabhakar Pendharkar ( प्रभाकर पेंढारकर )

Rarang Dhang | रारंग ढांग

About The Book
Book Details
Book Reviews

कादंबरी वाचतांना एक गोष्ट जाणवते ती ही की,याचे कथानक चित्रपटकथेसारखे आहे. विविध दृश्ये, एकदम उत्कट हृदयस्पर्शी प्रसंग, खटकेबाज संवाद, माणसांच्या स्वभावाचे निरनिराळे नमुने. रुबाब दाखवणारे अधिकारी, कामसू दारिद्र्यात पिडलेले कामगार, भयानक कडे-कोसळणी व या सर्वांच्या तळाशी वाहणारा एक अंत:प्रवाह. निसर्गात आणि माणसात रस्सीखेच आणि संघर्ष सातत्याने चालूच असतो. ह्या कादंबरीत या अशाच माणसांची कथा गुंफली आहे.

ISBN: 978-8-17-486858-9
Author Name: Prabhakar Pendharkar | प्रभाकर पेंढारकर
Publisher: Mauj Prakashan Griha | मौज प्रकाशन गृह
Translator: -
Binding: Paperback
Pages: 168
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products