Rashomon Aani Japani Katha | राशोमोन आणि जपानी कथा
Regular price
Rs. 108.00
Sale price
Rs. 108.00
Regular price
Rs. 120.00
Unit price

Rashomon Aani Japani Katha | राशोमोन आणि जपानी कथा
About The Book
Book Details
Book Reviews
'आकुतागावा' यांनी आधुनिक जपानी लघुकथेचा पाया घातला. जेमतेम १२ वर्षांच्या अल्पशा साहित्यिक कारकिर्दीत शंभराहून अधिक कथा, दंतकथा आणि आख्यायिकांवर आधारित कथानके ,ऐतिहासिक कहाण्या आधुनिक शैलीत सादर करून त्याद्वारे मानवी मनाचे कंगोरे अलगद उलगडून दाखवले , त्यांच्या या शैलीमुळे जपानी साहित्यविश्वात आकुतागावा एक आगळेवेगेळे स्थान आहे . या सर्व कथांचे मराठी रूपांतर वाचकांना नक्की आवडेल.