Rasputin Te Putin | रासपुतीन ते पुतीन
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price
Rasputin Te Putin | रासपुतीन ते पुतीन
About The Book
Book Details
केवळ एका माणसाने आपल्या कर्तुत्वाने रशियासारख्या प्राचीन साम्रज्याच्या इतिहासाला जबरदस्त कलाटणी दिली...या माणसाचं नाव 'ग्रेगरी एफीमोचिव रासपुतीन'.रासपुतीनमुळेच रशियात कम्युनिस्ट राजवट आली. सोव्हिएत संघ स्थापन झाला व नंतर नवं कम्युनिस्ट नेतृत्व उभं राहिलं.. तेही लयाला गेलेलं जगाने पाहिलं.. रशियातील हे दुसरं मोठे स्थित्यंतर. या दोन स्थित्यंतराच्या काळात रासपुतीन ते अलीकडचे पुतीन यांच्यादरम्यान जे नेतृत्त्व उदयाला आलं होतं ,त्याचाच हा अल्प परिचय...