Rassikhech | रस्सीखेच

Pratibha Ghiwala | प्रतिभा घीवाला
Regular price Rs. 90.00
Sale price Rs. 90.00 Regular price Rs. 100.00
Unit price
Rassikhech ( रस्सीखेच ) by Pratibha Ghiwala ( प्रतिभा घीवाला )

Rassikhech | रस्सीखेच

About The Book
Book Details
Book Reviews

घटस्फोटाने पती-पत्नीचे नाते तुटले तरी मुलांचे पालक तेच राहतात. एकमेकांवर वर्चस्व गाजवत घटस्फोटाची लढाई खेळण्यात पालक गर्क असतात. ह्या प्रक्रियेत भरडल्या जाणार्‍या आपल्या मुलांच्या भावना, आशंका, भीती समजावून घेण्याची गरजच त्यांना वाटत नाही.ह्या मुलांना काय वाटते? न समजणार्‍या, उमजणार्‍या कलहात खेचली गेलेली मुले आपले बालपणच हरवून बसतात. घटस्फोटाच्या दाव्यात त्यांचा प्याद्यासारखा उपयोग केला जातो.समुपदेशक म्हणून कार्यरत असताना लेखिकेला गेल्या वीस वर्षांत भेटलेले असंख्य घटस्फोटित पालक व त्यांच्या मुलांची स्पंदनं या पुस्तकात चित्रीत केली आहेत.

ISBN: -
Author Name: Pratibha Ghiwala | प्रतिभा घीवाला
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 138
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products