Rasta | रस्ता
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Rasta | रस्ता
About The Book
Book Details
कोकरू रोज कळपाबरोबर चरायला जाई. कुरणापलीकडे होते दाट रान. काय असेल त्या रानापलीकडे? कोकरू रोज विचार करी. एक दिवस त्याने ठरवले, या रानापलीकडे जायचेच! पण काय होते त्या रानाच्या पलीकडे?...