Rathachakra | रथचक्र
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price

Rathachakra | रथचक्र
About The Book
Book Details
Book Reviews
एकाकी विवाहित स्त्रीची ससेहोलपट, परागंदा नवर्यामुळं एकत्र कुटुंबातही दोषी ठरवल्या गेलेल्या एकाकी कोकणी स्त्रीची दुर्दैवी कथा, ह्या कादंबरीत रंगवली आहे. परिस्थितीच्या चिखलात रुतलेलं संसाराचं रथचक्र पूर्ण ताकदीनिशी बाहेर काढण्याची तिची जिद्द आणि संघर्षमय प्रवास दाद द्यावा असाच आहे. कोकणच्या पार्श्वभूमीमुळं ही कादंबरी वाचकाला वेगळा सुंदर भाषानुभव देते.