Ratnakar Matkari Yanhcya Shreshta Katha - Part 1 | रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा - भाग १
Regular price
Rs. 347.00
Sale price
Rs. 347.00
Regular price
Rs. 385.00
Unit price

Ratnakar Matkari Yanhcya Shreshta Katha - Part 1 | रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा - भाग १
About The Book
Book Details
Book Reviews
गूढकथेखेरीज मतकरींनी इतर अनेक प्रकारच्या कथा लिहिल्या आहेत, त्यांचे स्वतंत्र संग्रहदेखील वेळोवेळी निघालेले आहेत. या मुबलक कथांची दखल वाचकांनी अवश्य घेतली, पण हे लिखाण तुकड्यातुकड्यात स्वतंत्रपणे पाहिलं गेल्याने एकूण बॉडी ऑफ वर्क, त्यामधून समोर आलेलं नाही. 'रत्नाकर मतकरी यांच्या श्रेष्ठ कथा'च्या दोन्ही भागांचा हेतू, मतकरींच्या विविध प्रकारच्या उत्कृष्ट कथांचे नमुने एकत्र पेश करणं हा आहे.त्यांचा १९५९ ते २०१५ असं सुमारे पंचावन्न वर्षांचं प्रातिनिधिक कथालेखन इथं पाहायला मिळतं.