Ratnanch Zad | रत्नांच झाड

Padmaja Phatak | पद्मजा फाटक
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Ratnanch Zad ( रत्नांच झाड ) by Padmaja Phatak ( पद्मजा फाटक )

Ratnanch Zad | रत्नांच झाड

About The Book
Book Details
Book Reviews

या संग्रहातील प्रत्येक लेखात विषयविविधता,मार्मिक भाष्य,अभिजात व कसदार भाषाशैली, मधूनच डोकावणारी विनोदबुद्धी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जीवनाकडे बघण्याचा प्रगल्भ दृष्टिकोन ही लेखन वैशिष्ट्य जाणवतात... सहजपणे मांडलेला वैचारिक व चिंतनशील दृष्टिकोन हे या लिखाणाचे सामान धागे आहात... विविध रत्नांनि डवरलेले हे एकूण १४ लेख असणारे झाड एक व्यापक जीवनभूती आणि वेगळा समाधान देईल.

ISBN: 978-9-38-259161-0
Author Name: Padmaja Phatak | पद्मजा फाटक
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 208
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products