Ratnankit Parva | रतनांकित पर्व

Sandhya Ranade | संध्या रानडे
Regular price Rs. 180.00
Sale price Rs. 180.00 Regular price Rs. 200.00
Unit price
Ratnankit Parva ( रतनांकित पर्व ) by Sandhya Ranade ( संध्या रानडे )

Ratnankit Parva | रतनांकित पर्व

About The Book
Book Details
Book Reviews

रतन टाटा यांनी आयुष्यात माणस आणि संस्था जोडल्या, त्या त्यांच्या नैतिकतेवर आधारित व्यावसायिक नीतीमुळेच ! व्यवसाय कौशल्य, दिलेला शब्द पाळण्याची वृत्ती, अचूकतेचा आग्रह आणि मुख्य म्हणजे व्यवसायवृध्दीचा ध्यास, या सगळ्या गोष्टींमुळे हाती घेतलेल्या कामाच सोन करण, तेही कुठलेही गैरव्यवहार न करता त्यांना सहज जमत. त्यातून ते एक परफेक्शनिस्ट हे विशेषण सहजपणे लावता येईल, असे व्यावसायिक बनले. एक बलाढ्य उद्योगपती म्हणून नावारूपाला आले.

ISBN: 978-9-39-128231-8
Author Name: Sandhya Ranade | संध्या रानडे
Publisher: MyMirror Publishing House Pvt.Ltd. | मायमिरर पब्लिशिंग हाऊस प्रा. लि .
Translator: -
Binding: Paperback
Pages: 176
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products