Ratrani | रातराणी
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Ratrani | रातराणी
About The Book
Book Details
Book Reviews
वृत्तपत्रीय लेखन तेंडुलकरांनी या ना त्या कारणाने अनेक वर्षे सातत्याने केले. 'माणूस' साप्ताहिकात १९६७-६८ साली आठवड्याला 'रातराणी' हे सदर तेंडुलकरांनी लिहिले. प्रामुख्याने कलांच्या क्षेत्रातील घटनांवर आणि व्यक्तीवर तेंडुलकरांनी या सदरातून लिहिले. कधी इतर विषयदेखील आले. या लेखनापैकी निवडक लेखनाचा हा संग्रह.