Raw : Bhartiy Guptacharsansthechi Gudhagatha | रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price
Raw : Bhartiy Guptacharsansthechi Gudhagatha | रॉ : भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढगाथा
About The Book
Book Details
Book Reviews
ही आहे रॉ ची कहाणी. "बांगलादेश मुक्तियुद्धाची आणि पाकिस्तानच्या फाळणीची. सिक्कीमच्या सामिलीकरणाची तशीच सियाचेन विजयाची. काश्मीर आणि पंजाबातील मॉरिशस आणि श्रीलंकेतील दहशदवादविरोधी लढ्याची... शत्रूच्या कारवायांना पुरून उरण्याची... 'रॉ' गुप्तचरांच्या थरारक रोमांचक कारवायांची."