Reeta Velinkar | रीटा वेलिणकर
Regular price
Rs. 72.00
Sale price
Rs. 72.00
Regular price
Rs. 80.00
Unit price
Reeta Velinkar | रीटा वेलिणकर
About The Book
Book Details
कुटुंबाचं पोषण करण्यासाठी अविवाहित राहिलेली कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी आणि तिची समस्या हा जरी ढोबळमानानं या कादंबरीचा विषय असला तरी त्या समस्येला भिडण्याचा लेखिकेचा दृष्टिकोन पूर्णपणे वेगळा आहे. त्या काळच्या इतर अनेक लेखक/लेखिकांपेक्षा आधुनिक! एक स्त्रीवादी दृष्टिकोन! अविवाहित स्त्रियांच्या कुचंबणेचा, त्यांच्या भावभावनांचा विचार यात केला आहे.