Release The Bird ! | रिलीज द बर्ड !
Regular price
Rs. 216.00
Sale price
Rs. 216.00
Regular price
Rs. 240.00
Unit price
Release The Bird ! | रिलीज द बर्ड !
About The Book
Book Details
Book Reviews
विज्ञानातील सूत्र घेऊन त्यावर आधारित रचलेली कथा म्हणजे विज्ञानकथा. विज्ञान- तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने होत असलेल्या संशोधनाचा मानवी जीवनावर थेट परिणाम होतो. मानवी भावभावनांना प्रभावित करण्याचे सामर्थ्य विज्ञानात आहे. रिलीज द बर्ड या कथा संग्रहात अशाच काही निवडक कथा आहेत, ज्या सांगतात की, विज्ञान हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा योग्य वापर केला तर ते गोड़ फळे देईल आणि अयोग्य पद्धतीने वापरल्यास ऱ्हासास कारणीभूत ठरेल. माणसाला सावध करणाऱ्या या विज्ञानकथा म्हणूनच महत्त्वाच्या आहेत.