Replay | रिप्ले

Marc Levy | मार्क लेव्ही
Regular price Rs. 378.00
Sale price Rs. 378.00 Regular price Rs. 420.00
Unit price
Replay ( रिप्ले ) by Marc Levy ( मार्क लेव्ही )

Replay | रिप्ले

About The Book
Book Details
Book Reviews

अ‍ॅन्ड्र्यू स्टिलमनचा खून झाल्यापासून त्याचं आयुष्य पार बदलून गेलं. २०१२ च्या ९ जुलैच्या सकाळी, न्यू यॉर्क टाइम्सचा शोधपत्रकार अ‍ॅन्ड्र्यू स्टिलमन हडसन नदीच्या भागात जॉगिंगसाठी गेल्यावर त्याच्या पाठीच्या खाली अचानक तीव्र वेदना त्याला जाणवते. रक्ताच्या थारोळ्यात तो कोसळतो. त्याची शुद्ध परत येते तो दिवस असतो ७ मे, २०१२– म्हणजे दोन महिने आधीचा. त्याचा मृत्यू व्हावा आणि का व्हावा, असं कुणाला वाटतं, याचा शोध घेण्यासाठी अ‍ॅन्ड्र्यूकडे आता बासष्ट दिवस उरले आहेत. त्याचं स्वतःचं आयुष्य वाचवण्यासाठी त्याला एक संधी आहे. न्यू यॉर्क सिटी ते ब्यूनॉस आयरिसच्या प्रवासात अ‍ॅन्ड्र्यूची काळाविरुद्धची शर्यत वाचकांच्या मनाची चांगलीच पकड घेते. कौशल्यपूर्ण रचना असलेली आणि चातुर्यानं सांगितलेल्या या रोमांचक कहाणीचे लेखक आहेत फ्रान्सचे सर्वांत लोकप्रिय समकालीन कादंबरीकार. कथेचा शेवट अविस्मरणीय रीतीनं करतात.

ISBN: 978-8-19-597098-8
Author Name: Marc Levy | मार्क लेव्ही
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: Purushottam Deshmukh ( पुरुषोत्तम देशमुख )
Binding: Paperback
Pages: 270
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products