Reportingche Divas | रिपोर्टिंगचे दिवस
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Reportingche Divas | रिपोर्टिंगचे दिवस
About The Book
Book Details
Book Reviews
सामाजिक वास्तवाचं भान ठेवून केलेल्या राजकीय पत्रकारितेच्या वस्तुपाठच. वृत्तपत्रीय रिपोर्टिंगची रूढ चौकट मोडून आपल्या चित्रमय लेखनशैलीने राजकीय - सामाजिक अंतर्प्रवाहांना आवाज देणारा हा दस्तावेज.१९७० ते ७५ या कालखंडादरम्यान अवचटांनी 'साप्ताहिक मनोहर', 'साधना'मध्ये लिहिलेले महत्त्वपूर्ण लेख या संग्रहात एकत्रित करण्यात आले आहेत.