Rikama Canvas | रिकामा कॅनव्हास
Regular price
Rs. 252.00
Sale price
Rs. 252.00
Regular price
Rs. 280.00
Unit price

Rikama Canvas | रिकामा कॅनव्हास
About The Book
Book Details
Book Reviews
अमृता प्रीतम या पंजाबी व हिंदी भाषेत लिहीणाऱ्या श्रेष्ठ लेखिका होत्या. भारतीय स्त्रीची वेदना व स्त्रीवादाचे धैर्यशील स्वरुप या दोन्हीचे दर्शन त्यांच्या साहित्यात घडते. त्यांच्या २५ कथांचे अनुवाद या पुस्तकात आहेत.