Rivanavyali Mungi | रिवणावायली मुंगी

Rajan Gavas | राजन गवस
Regular price Rs. 135.00
Sale price Rs. 135.00 Regular price Rs. 150.00
Unit price
Rivanavyali Mungi ( रिवणावायली मुंगी ) by Rajan Gavas ( राजन गवस )

Rivanavyali Mungi | रिवणावायली मुंगी

About The Book
Book Details
Book Reviews

राजन गवस यांच्या आजवर प्रसिद्ध झालेल्या कथांमधील काही निवडक कथांचा हा पहिलाच संग्रह. आशय आणि अभिव्यक्तीदृष्ट्या ह्या कथा वेगळ्या असून, लेखकाची गंभीर जीवनदृष्टी आणि संपन्न जीवनानुभव प्रकट करणार्या आहेत. कथात्मक वाङ्मयाच्या प्रदीर्घ परंपरेचे भान जसे ह्या कथा बाळगतात, तसेच, लोककथेतील कथनवैशिष्ट्येही आत्मसात करून वाचकांसमोर येतात.

ISBN: 000-8-17-766192-2
Author Name: Rajan Gavas | राजन गवस
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 166
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products