Robot | रोबो
Regular price
Rs. 117.00
Sale price
Rs. 117.00
Regular price
Rs. 130.00
Unit price
Robot | रोबो
About The Book
Book Details
'मी’ ला पारखा करणारा हा विलक्षण पीळदार अनुभव. 'मी' वेगळा असेल, परिस्थिती वेगळी असेल, पण अनुभव मात्र सार्वत्रिक असेल. या संवेदनाशून्य जगाचा. या अनुभवाचं लेखक दिनानाथ मनोहर यांनी केलेलं वर्णन म्हणजेचं 'रोबो'. विशेषतः संवेदन शून्यात या गोष्टीवर लेखकाने विशेष भर दिला आहे.