Rokhthokh | रोखठोक
Regular price
Rs. 450.00
Sale price
Rs. 450.00
Regular price
Rs. 500.00
Unit price
Rokhthokh | रोखठोक
About The Book
Book Details
संजय राऊत यांच्या कारकिर्दीत 'सामना' अधिक लढाऊ झाला, अधिक संवादी झाला, अधिक तडफदार झाला, अधिक 'रोखठोक' झाला! त्या 'रोखठोक' सदरातील आणि 'सामन्यातील ' अग्रलेखांच्या तडाखेबंद फटकेबाजीचा हा संग्रह. या सदरातून राऊत यांनी मराठी माणसाच्या 'शत्रु'वर हल्ले चढवले, प्रतिहल्ले केले, कधी गनिमी पद्धतीने तर कधी थेट बिनधास्त, बेधडक, बेफामही! 'रोखठोक' मधून अंगार फुलत ठेवला. हे सर्व अंगार एकत्र आणून हे ग्रंथरूपी निखारे आता मराठी माणसाच्य हाती ठेवले जात आहेत.