Rosh Viruddha Stanley Adams | रोश विरुद्ध स्टॅनले अॅडॅम्स
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price

Rosh Viruddha Stanley Adams | रोश विरुद्ध स्टॅनले अॅडॅम्स
About The Book
Book Details
Book Reviews
औषधांच्या व्यापाराचा निव्वळ धंदा बनतो, ज्यावेळी रोग्याच्या अज्ञानावर औषध-कंपन्या आपली पोळी भाजू पाहतात;त्यावेळी केवळ गरिबांवरच नव्हे, तर सर्वांवरच जीवघेणा अन्याय सुरु होतो.अशा वेळीच एखादा स्टॅनले अॅडॅम्स जागा होतो आणि ह्या अन्यायाला वाचा फोडतो. एका अधिकाऱ्याने बलाढ्य औषध कंपनीविरुद्ध दिलेल्या एकाकी लढ्याची कहाणी...