Rubab | रूबाब
Regular price
Rs. 126.00
Sale price
Rs. 126.00
Regular price
Rs. 140.00
Unit price
Rubab | रूबाब
About The Book
Book Details
Book Reviews
'रूबाब' या कादंबरी मध्ये वाडा संस्कृतीतील तीन पिढ्यांचा जीवनपट मांडला आहे. एका कुटुंबाच्या आपुलकीचा, प्रेमाचा आणि गावाच्या प्रगतीसाठी झोकून दिलेल्या सेवाभावी वृत्तीचा सुमारे शंभर वर्षांचा इतिहास यातून उलगडत जातो. ग्रामीण बोली, विशिष्ट शब्दरचना, प्रसंग फुलवण्याचे कसब आणि नाट्यमयता यामुळे ग्रामीण भागातील जिवंत चित्रण वाचकांच्या डोळ्यासमोर उभे राहते. त्यामुळे ही कादंबरी वाचकांच्या मनावरही 'रूबाब' गाजवते.