Ruchkar Shakahari Padartha | रुचकर शाकाहारी पदार्थ
Regular price
Rs. 36.00
Sale price
Rs. 36.00
Regular price
Rs. 40.00
Unit price
Ruchkar Shakahari Padartha | रुचकर शाकाहारी पदार्थ
About The Book
Book Details
या पुस्तकाचे वैशिष्टय म्हणजे यातील वैविध्य! भाज्या, उसळी, आमटी, कोशिंबिरी, भात, पराठे आणि स्नॅक्स अशा पदार्थांच्या प्रकारांचे वैविध्य तर यात आहेच, पण त्याचबरोबर त्यांच्या चवीतही वैविध्य आहे. काही नेहमीचे लोकप्रिय पदार्थ, तर अनेक नावीन्यपूर्ण, वेगळ्या चवींचे पदार्थ यात मिळतील.