Ruperi Sindhu | रुपेरी सिंधू

Atul Kahate | अतुल कहाते
Regular price Rs. 113.00
Sale price Rs. 113.00 Regular price Rs. 125.00
Unit price
Ruperi Sindhu ( रुपेरी सिंधू ) by Atul Kahate ( अतुल कहाते )

Ruperi Sindhu | रुपेरी सिंधू

About The Book
Book Details
Book Reviews

बॅडमिंटन- मध्ये रिओ ओल्यमपिक स्पर्धेत रौप्यपदक मिळवण्याचा अभूतपूर्व पराक्रम पी. व्ही . सिंधू या भारतीय खेळाडून करून दाखवला. अत्यंत साध्या परिस्थितीत वाढलेल्या सिंधून जिद्द,परिश्रम, अथक सराव आणि प्रशिक्षकाचा सल्ला प्रमाण मानून केलेले कष्ट या सगळ्या गोष्टींमुळे सिंधू जागतिक पातळीवर इतक्या यशोशिखरावर जाउन पोहोचली. पुढेही ती प्रचंड यश मिळवू शकते , असा आशावाद तिने जागवला आहे. या सिंधूची हि प्रेरणादायी कहाणी

ISBN: 978-9-38-634222-5
Author Name: Atul Kahate | अतुल कहाते
Publisher: Mehta Publishing House | मेहता पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 80
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products