Rupotsav | रुपोत्सव

Aruna Dhere | अरुणा ढेरे
Regular price Rs. 207.00
Sale price Rs. 207.00 Regular price Rs. 230.00
Unit price
Rupotsav | रुपोत्सव

Rupotsav | रुपोत्सव

Regular price Rs. 207.00
Sale price Rs. 207.00 Regular price Rs. 230.00
Unit price
About The Book
Book Details
Book Reviews

काळ जातच असतो. सणवार येतात आणि जातात. आपण सगळे आपल्या चाकोरीत फिरता फिरता थकत जाणारे. ऋतूंचे बदल आपल्या लक्षात येत नाहीत. की रोज माथ्यावर उगवणाऱ्या चंद्राच्या बदलत्या कळा आपण पाहतसुद्धा नाही. कधी कधी मात्र पुष्कळ वेगळंही होतं. एखादं चित्र, एखादं पुस्तक, एखादं दृश्य एवढंसुद्धा या वेगळेपणासाठी पुरेसं असतं. अशा एखाद्या निमित्तानं मन चाकोरीबाहेर येतं. घडून गेलेलं अन् घडत असलेलं केवढं तरी मग भोवती जागं होऊ लागतं. मनातही नवंच काही जागतं. जणू अरूपाला रूप येतं. त्या रूपाचाच हा उत्सव.

ISBN:
Author Name: Aruna Dhere | अरुणा ढेरे
Publisher: Suresh Agencies | सुरेश एजन्सीज
Translator:
Binding: Paperback
Pages: 135
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products