Rushi Sunak | ऋषी सुनक

Rushi Sunak | ऋषी सुनक
ब्रिटन देशाचे भारतीय वंशाचे पंतप्रधान, ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केलं त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा आणिहिंदू आहे, या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच अभिमानाने फुलते.केवळ सात वर्षांमध्येय खासदार ते पंतप्रधान अशी मजल मारणाऱ्या "ऋषी सुनक यांनी ब्रिटिश राजकारणात आपलं भरभकम स्थान निर्माण केलं आहे. एक स्थितप्रज्ञ हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे मंदिरात जाऊन" "पूजा करणारे गोपूजा करणारे गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे... ब्रिटनचे पंतप्रधान पाहून प्रत्येक भारतीयाला त्यांचा अभिमान वाटतो " "आपलं कर्तव्य हाच आपला धर्म आहे. हा विचार पक्का करून ते जोमाने कामाला लागले आहेत आणि दिवस रात्र मेहनत करत आहेत." एक चितथरारक राजकीय प्रवास.