Ruskin Bond : Shahamrugachya Tavdit Ani Itar Saha Katha | Part - 3) | रस्किन बाँड : शहामृगाच्या तावडीत आणि इतर सहा कथा | भाग - ३)
Regular price
Rs. 175.00
Sale price
Rs. 175.00
Regular price
Rs. 150.00
Unit price

Ruskin Bond : Shahamrugachya Tavdit Ani Itar Saha Katha | Part - 3) | रस्किन बाँड : शहामृगाच्या तावडीत आणि इतर सहा कथा | भाग - ३)
About The Book
Book Details
Book Reviews
रस्किन बाँड यांनी थरारकथा, भयकथा, गूढकथा, रहस्यकथा, प्रेमकथा आणि साहसकथा असे कथांचे विविध प्रकार हाताळले असले, तरी भावनाशील व संवेदनशील वृत्तीचा एक समान धागा त्यांच्या सगळ्या कथांमधून जाणवत राहतो. त्यातल्याच ३९ निवडक कथांच्या ६ पुस्तकांची ही पुस्तक-मालिका; खास तुमच्यासाठी ! याच मालिकेतील हा तिसरा भाग नक्कीच वाचकांना खिळवून ठेवेल.