Sa. Re. Patil Boltoy | सा. रे. पाटील बोलतोय
Regular price
Rs. 113.00
Sale price
Rs. 113.00
Regular price
Rs. 125.00
Unit price
Sa. Re. Patil Boltoy | सा. रे. पाटील बोलतोय
About The Book
Book Details
जेष्ठ राजकारणी आणि समाजकारणी, समाजाबद्दल तळमळ असणारे नेते आप्पासाहेब सा. रे. पाटील यांच्या मार्च ते जुलै २०१३ या काळात झालेल्या दहा मुलाखतींचे शब्दांकन असणारे हे पुस्तक.. या मुलाखतींमधून आप्पासाहेबांनी त्यांचा ध्येयवाद आणि वाटचाल अतिशय साध्या ,सोप्या , थेट व नेमकेपणाने सांगितली आहे.