Saarc Vidyapithatil Divas | सार्क विद्यापीठातील दिवस
Regular price
Rs. 54.00
Sale price
Rs. 54.00
Regular price
Rs. 60.00
Unit price
Saarc Vidyapithatil Divas | सार्क विद्यापीठातील दिवस
About The Book
Book Details
'सार्क विद्यापीठातील दिवस' हा विषय समोर ठेऊन एक युवा अभिव्यक्ती अंक काढला होता. त्या अंकात तेव्हा दिल्ली येथील सार्क विद्यापीठात शिकणाऱ्या ८ देशांतील आठ मुलांचे लेख घेतले होते. विविध देशातील विशी -पंचविशीत ही मुले दिल्लीसारख्या शहरात शिकायला एकत्र येतात.. एकत्र राहतात,तेव्हा नेमके काय अनुभव येतात,त्यांच्यात काय बदल होतात याचा वेध या अंकामधील लेखांमध्ये घेतला होता. याच लेखांचे हे संकलन पुस्तकरूपाने वाचकांसाठी सादर केले आहे.