Sad De Hrudaya ! | साद दे हृदया !
Regular price
Rs. 104.00
Sale price
Rs. 104.00
Regular price
Rs. 115.00
Unit price

Sad De Hrudaya ! | साद दे हृदया !
About The Book
Book Details
Book Reviews
साप्ताहिक सप्तरंग या पुरवणीमधून चालवलेल्या सदारांचं हे संकलन आहे. यातील लेख हे घराघरातील प्रत्येक सुजाण मनासाठी आहेत. हे मन पालकाचं असेल,अध्यापकाचं असेल किंवा पौगंडावस्थेतही जीवनाचा गंभीरपणे विचार करू पाहणाऱ्या युवकाचे असेल ! साद दे... मधील लेख तरुणाईशी संवाद साधणारे आहेत. परस्परांशी हरवत चाललेल्या संवादाचा आग्रह धरणारा , तसेच आपुलकीने प्रत्येक मुद्द्याकडे पाहणारा लेखक यातील लेखातून वाचकांशी चटकन संवाद साधतो.