Sad Marathvadyatil Kilyanchi | साद मराठवाड्यातील किल्ल्यांची

Pandurang Patankar | पांडुरंग पाटणकर
Regular price Rs. 117.00
Sale price Rs. 117.00 Regular price Rs. 130.00
Unit price
Sad Marathvadyatil Kilyanchi ( साद मराठवाड्यातील किल्ल्यांची ) by Pandurang Patankar ( पांडुरंग पाटणकर )

Sad Marathvadyatil Kilyanchi | साद मराठवाड्यातील किल्ल्यांची

About The Book
Book Details
Book Reviews

लेखक संशोधक वृत्तीचे, अभ्यासक आणि 'भटकंती'चा दीर्घ अनुभव असणारे आहेत. त्यामुळे पुस्तकांतील मजकूर वाचनीय आहे. लेखकांनी मराठवाड्यातील आणि परिसरातील किल्ल्यांचा खजिनाच वाचकांसमोर उलगडला आहे. सातवाहनांपासून वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट, कलचुरी, शिलाहार, यादव आदी घराण्यांनी जोपासलेल्या या दुर्गसंस्कृतीचा तपशील, या किल्ल्यांची बांधणी, वैशिष्ट्ये, पूर्वेतिहास, अंतरे, नकाशे, रस्ते, सुविधा यांचीही माहिती दिली आहे. पुस्तक वाचताना हे किल्ले पाहायला हवेत, असे वाटते यातच त्यांचे यश आहे.

ISBN: -
Author Name: Pandurang Patankar | पांडुरंग पाटणकर
Publisher: Snehal Prakashan | स्नेहल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 144
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products