Sadafuli | सदाफुली

Anton Chekhov | आन्तोन चेखोव
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Sadafuli ( सदाफुली ) by Anton Chekhov ( आन्तोन चेखोव )

Sadafuli | सदाफुली

About The Book
Book Details
Book Reviews

'सदाफुली'... सदा सतेज. सदैव नवी...चेखव यांची कथाही अशीच. ज्या काळात या कथा लिहिल्या गेल्या, तो काळ आता बराच मागं राहिलेला. त्यांतील संकल्पना, आदर्श आजच्या घडीला फारसे न मानवणारे. पण तरीही त्यांचा नर्मविनोद गुदगुल्या करत, चिमटे काढत सतत हसवत राहतो. भाषा, देश दुसरे असले, तरी काय झालं? 'लहू का रंग एक है|' त्याप्रमाणे मनुष्यस्वभावाचे रंगही सारखेच. कोणतीही कथा उचलून वाचायला घ्या. कुठं ना कुठं ती व्यक्ती आपल्या परिचयाची वाटतेच.

ISBN: -
Author Name: Anton Chekhov | आन्तोन चेखोव
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: Dr. Suniti Deshpande ( डॉ. सुनीती देशपांडे )
Binding: Paperback
Pages: 164
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products