Sadanandyatra | सदानंदयात्रा
Regular price
Rs. 293.00
Sale price
Rs. 293.00
Regular price
Rs. 325.00
Unit price

Sadanandyatra | सदानंदयात्रा
About The Book
Book Details
Book Reviews
लेखक, कवी, पॉप्युलर बुक डेपोचा विस्तार करणारे, ग्रंथ व्यावसायिकांची संघटना बांधणारे, संक्षिप्त मराठी वाङ्मयकोशाचे संयोजन आणि संपादन यशस्वीरीत्या करणारे सदानंद भटकळ यांच्या बहुढंगी आयुष्याचे निदान कवडसे दिसावेत म्हणून यांचा जीवनपट चित्ररूपाने आणि शब्दरूपाने दिला आहे.