Sa|d)armisal | स|द)रमिसळ
Regular price
Rs. 153.00
Sale price
Rs. 153.00
Regular price
Rs. 170.00
Unit price

Sa|d)armisal | स|द)रमिसळ
About The Book
Book Details
Book Reviews
मुकुंद टाकसाळे यांनी १९७५ ते १९९४ या कालावधीत साप्ताहिक मनोहर ,किर्लोस्कर मासिक, स्त्री मासिक , दै. महाराष्ट्र टाइम्स, दै. गोमंतक, साप्ताहिक सकाळ अशा विविध नियतकालिकांतून सदर लेखन केले. या साऱ्या सदरांमधील निवडक ५१ लेखांचा हा संग्रह. विविध सदारांमधील, विविध विषयांवरील विनोदाची मोट एकत्रित बांधल्यामुळे या ग्रंथाचे नाव 'स(द)रमिसळ' हे सार्थ ठरते.