Sadestrava Mahapurush | साडेसत्रावा महापुरुष
Regular price
Rs. 162.00
Sale price
Rs. 162.00
Regular price
Rs. 180.00
Unit price

Sadestrava Mahapurush | साडेसत्रावा महापुरुष
About The Book
Book Details
Book Reviews
आजच्या जीवनातील संगती-विसंगती टिपणार्या कथांचा संग्रह. या संग्रहातील 'इंगा' आणि 'अपयशाचा धनी' या दोन कथा विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर घडतात, तर 'साडेसत्रावा महापुरुष' ही कथा अगदी आजच्या वर्तमानपत्री आणि इलेक्ट्रोनिक पत्रकारितेच्या जगात घडते.हा विनोद जसा वाचकाला हसवतो, तसाच तो अंतर्मुखही करतो.