Sadha Manus | साधा माणूस
Regular price
Rs. 495.00
Sale price
Rs. 495.00
Regular price
Rs. 550.00
Unit price

Sadha Manus | साधा माणूस
About The Book
Book Details
Book Reviews
हे आयुष्य मी कसे उपयोजिले, उधळले, अगर सार्थकी लावले, याचा प्रामाणिक आढावा आज घेणे उपयुक्त ठरावे ... या प्रदीर्घ प्रवासात हवे ते मिळावे का, नको वाटले ते टाळले गेले का, चालता चालता जे गोळा केले गेले, झाले, ते सुखद झाले का, याचाही विचार मनात येतो ... अभिजात नट, प्रथितयश नाटककार, लेखक, गायक, कवी, निष्णात सर्जन, साधा माणूस आणि थोर सेनानी यांच्या प्रत्यक्ष परिचयाने, सहवासाने आणि काहींच्या अगत्याने माझे जीवन समृद्ध आहे'... ८४व्या वर्षात पदार्पण करत असताना भालजी पेंढारकर यांनी व्यक्त केलेले स्वगत.हेच या पुस्तकाचे मर्म आहे.