Sadhanamast | साधनामस्त
Regular price
Rs. 360.00
Sale price
Rs. 360.00
Regular price
Rs. 400.00
Unit price
Sadhanamast | साधनामस्त
About The Book
Book Details
१९९९ पासून फक्त नर्मदा परिक्रमा करत राहिलेले साधक श्री जगन्नाथ कुंटे यांनी 'माईच्या आज्ञेने' चौथी परिक्रमा केली. तिची ही कहाणी. बाह्य प्रवासाबरोबरच आंतरिक प्रवासाची, साधनेतील अनुभवांची ,जीवनचिंतनाची. साधकाला लाभलेल्या सुगंधी आनंद - चांदण्याची सुखद शीतल पखरण करणारी ही भावयात्रा.