Safar |सफर
Regular price
Rs. 65.00
Sale price
Rs. 65.00
Regular price
Rs. 65.00
Unit price

Safar |सफर
About The Book
Book Details
Book Reviews
'सफर' या नाटकातला अनुभव अनेकपदरी आहे. आपण ज्या 'मूड' मध्ये हे नाटक वाचू,ऐकू किंवा पाहू त्यानुसार याची वेगवेगळी रूपे दिसू लागतील. वरवर पाहता ही एका काहीशा मतिमंद वाटणाऱ्या माणसाची काल्पनिक सायकल सफर आहे. या नाटकाकडे निखळ गंमत म्हणूनही पहाता येईल किंवा यातल्या घटनांमध्ये लपलेले अर्थही शोधात येतील, ही नुसती गंमत मानली तरी ती जाताजाता सबंध आयुष्याला घातलेली गवसणी असेल.