Safar Ahmednagarchi | सफर अहमदनगरची
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price

Safar Ahmednagarchi | सफर अहमदनगरची
About The Book
Book Details
Book Reviews
पाच दशकांच्या इतिहासाचे साक्षी असलेल्या अहमदनगर शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू आहेत. या वास्तूंचा इतिहास जाणून केलेले अवलोकन मनाला समाधान देऊन जाते. इतिहासाच्या अभ्यासकांकरिता ,पर्यटकांकरिता सफर अहमदनगरची हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे.