Safar Aitihasik Punyachi | सफर ऐतिहासिक पुण्याची
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Safar Aitihasik Punyachi | सफर ऐतिहासिक पुण्याची
About The Book
Book Details
Book Reviews
पुण्याच्या धगधगत्या इतिहासाच्या, संस्कृतीच्या शेकडो खुणा पुण्यातल्या अनेक वास्तूंनी सांभाळल्या आहेत. त्या वास्तूंचं यथावत दर्शन या पुस्तकातून घडतं.या पुस्तकात पुणे व पुण्याच्या परिसरातील वास्तू व स्थळांचं केलेलं सूक्ष्म अवलोकन पर्यटकांना भटकंतीचा आनंद देऊन जाते .