Safar Mavalachi | सफर मावळची
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price

Safar Mavalachi | सफर मावळची
About The Book
Book Details
Book Reviews
निसर्गसंपन्न मावळची भ्रमणगाथा... 'सफर मावळची' . तेजस्वी इतिहासाचे कोंदण लाभलेल्या मावळची माती, मावळ तालुका हा पर्यटनाचा शिरोमणी आहे असं म्हटले तर वावगे ठरणार नाही. मावळच्या पर्यटनावरील प्रकाशित आणि अप्रकाशित पैलू म्हणजेच ' सफर मावळची' .