Sagesoyre |सगेसोयरे
Regular price
Rs. 120.00
Sale price
Rs. 120.00
Regular price
Rs. 120.00
Unit price
Sagesoyre |सगेसोयरे
Product description
Book Details
Book reviews
राजा आणि राणी यांचं एक घरकुल. दोघं तशी सुखी उणीव होती एकच - मुलाची पण ती वाट पाहत होती. तो संसार सजवीत होता ... अशी वर्ष गेली चौदा. मग एक पिसाट मध्यरात्र आली. वादळी वेडानं पछाडलेला एक माणूस त्या घरकुलात आला. निसर्गानं दिलेल्या अपार दुःखाचा सूड दुसऱ्यावर उगवण्यासाठी आपल्या जगावेगळ्या पद्धतीनं. राणी त्या समुद्राएवढ्या दुःखाला सामोरी जाण्यासाठी धडपडू लागली राजाच्या काटेकोर व्यवहारात या कळवल्याची कणव नव्हती दोघांचं सुख उघडं पडलं दोघातलं अंतर वाढलं. पण जशी मध्यरात्र आली होती तशीच एक पहाट उगवत होती.