Sahaj Jalbodh Tantra | सहज जलबोध तंत्र
Regular price
Rs. 180.00
Sale price
Rs. 180.00
Regular price
Rs. 200.00
Unit price

Sahaj Jalbodh Tantra | सहज जलबोध तंत्र
About The Book
Book Details
Book Reviews
सरकारी विकास योजना गावपातळीवर यशस्वी होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक आहे .भूजल विषयातील शास्त्रीय माहिती असणाऱ्या प्रशिक्षित व्यक्ती सरकारी योजनांची अंमलबजावणी तसेच भूजल विषयक कायदे नियम पालनात महत्त्वाची भूमिका पार पाडतील. 'सहज जलद बोध तंत्र' या जलसाक्षरता वाटचालीत निश्चित मार्गदर्शक ठरेल.