Sahaj Sope Vaidik Ganit | सहज सोपे वैदिक गणित
Regular price
Rs. 203.00
Sale price
Rs. 203.00
Regular price
Rs. 225.00
Unit price

Sahaj Sope Vaidik Ganit | सहज सोपे वैदिक गणित
About The Book
Book Details
Book Reviews
स्पर्धा परीक्षा, शालेय विद्यार्थी व सर्वांसाठीच गणिते सोडवण्याची पारंपरिक शास्त्रोक्त पद्धत सहज सोपे वैदिक गणित. चुटकीसरशी मोठमोठाली गणिते सोडवण्याची सोपी पद्धत.बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार तसेच वर्गमूळ, वर्ग, घनमूळ हे सुद्धा मनातल्या मनात. गणिताची भीती घालवून आत्मविश्वास वाढवा. कागद-पेनशिवायही मोठमोठाली गणिते त्वरित सोडवा.स्पर्धा परीक्षा व स्कॉलरशीप परीक्षांसाठी महत्त्वाच्या टीप्स.