Sahali Ek Divsachya Parisarat Punyachya | सहली एक दिवसाच्या परिसरात पुण्याच्या

P. K. Ghanekar | प्र. के. घाणेकर
Regular price Rs. 360.00
Sale price Rs. 360.00 Regular price Rs. 400.00
Unit price
Sahali Ek Divsachya Parisarat Punyachya ( सहली एक दिवसाच्या परिसरात पुण्याच्या ) by P. K. Ghanekar ( प्र. के. घाणेकर )

Sahali Ek Divsachya Parisarat Punyachya | सहली एक दिवसाच्या परिसरात पुण्याच्या

About The Book
Book Details
Book Reviews

जरा बदल म्हणून सुट्टीचा योग साधून गजबजलेल्या पुण्यातून बाहेर जावं असं वाटत असतंच पण जायचं कुठे ? पाहायचं काय ? हे सारे प्रश्न छळू लागतात. त्यासाठीच लेखक प्र.के. घाणेकर यांनी पुणे परिसरातील तब्बल पावणेदोनशे ठिकाणांची तपशीलवार माहिती या पुस्तकात दिली आहे. एका दिवसात सकाळी पुण्याहून निघून दिड पावणेदोनशे कि.मी. च्या टप्यात असणाऱ्या या ठिकाणांना भेट देण्यासाठी निघायच्या आधी हे पुस्तक वाचायला हवं.

ISBN: -
Author Name: P. K. Ghanekar | प्र. के. घाणेकर
Publisher: Snehal Prakashan | स्नेहल प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 432
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products