Sahasi Sagarkanya | साहसी सागरकन्या
Regular price
Rs. 171.00
Sale price
Rs. 171.00
Regular price
Rs. 190.00
Unit price

Sahasi Sagarkanya | साहसी सागरकन्या
About The Book
Book Details
Book Reviews
प्रस्तुत कथासंग्रहात अचानकपणे संकटं केव्हा व कशी येतील हे सांगता येणार नाही, पण त्याचा धैर्याने कसा सामना करावयाचा ह्याची जिवंत उदाहरणं या कथांमध्ये आहेत. या कथांमध्ये केवळ मनोरंजनाचा उद्देश न ठेवता त्यामधून पुष्कळ घेण्यासारखे आहे, संकट काळात धैर्य,सहनशीलता,आत्मनिर्धार कसे कामास येतात याचे उदाहरण या कथा आहेत .सर्वच कथा मनाला वेड लावणाऱ्या आहेत.