Sahavas | सहवास
Regular price
Rs. 144.00
Sale price
Rs. 144.00
Regular price
Rs. 160.00
Unit price
Sahavas | सहवास
About The Book
Book Details
कॉलेजजीवनातील आणि 'आकाशवाणी'वर कार्यरत असताना कृ .द .दीक्षित यांना जी गुणी ,कलावंत माणसं भेटली ,त्यांच्या सहवासात आलेल्या ह्रद्य,स्मरणीय अनुभवांना दिलेले 'सहवास' हे शब्दरूप आहे.... ब्रिटिश काळापासूनची 'आकाशवाणी' ची कार्यपद्धती आणि तिच्यात झालेला बदल जाणून घेण्यासाठी हे पुस्तक निश्चित महत्वाचे ठरेल.