Sahityache Sandarbh | साहित्याचे संदर्भ
Regular price
Rs. 225.00
Sale price
Rs. 225.00
Regular price
Rs. 250.00
Unit price
Sahityache Sandarbh | साहित्याचे संदर्भ
About The Book
Book Details
डॉ. हरिश्चंद्र थोरात हे स्वतःची एक विशिष्ट समीक्षादृष्टी असलेले व्यासंगी समीक्षक आहेत, तसेच ते आधुनिक पाश्च्यात्य सिद्धान्तव्यूहांचे एक महत्वाचे अभ्यासक आहेत. हे पुस्तकात त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या काही निवडक लेखांचा संग्रह आहे. यामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक साहित्य संदर्भ असणाऱ्या साहित्यकृती निवडल्या आहेत.