Sahpravasi | सहप्रवासी

Vasant Saravate | वसंत सरवटे
Regular price Rs. 162.00
Sale price Rs. 162.00 Regular price Rs. 180.00
Unit price
Sahpravasi ( सहप्रवासी ) by Vasant Saravate ( वसंत सरवटे )

Sahpravasi | सहप्रवासी

About The Book
Book Details
Book Reviews

चित्रकार-व्यंगचित्रकार म्हणून ख्यातनाम असलेल्या वसंत सरवटे यांनी साहित्य व कलाक्षेत्रातल्या नामवंतांवर आणि सुहृदांवर प्रसंगोपात लिहिलेल्या लेखांचा हा संग्रह.दीनानाथ दलाल आणि व्यंकटेश माडगूळकर यांच्या चित्रकलेवरील लेख; पु. ल. देशपांडे यांच्या 'चित्रमय स्वगत' च्या प्रकाशनाच्या वेळचे भाषण; केशवराव कोठावळे, जयवंत दळवी, रमेश मंत्री, बालमित्र चित्रकार शि. द. फडणीस, श्याम जोशी यांच्यासारख्या दीर्घकालीन व निकटच्या स्नेह्यांवरील लेखांबरोबरीने केवळ एकदाच प्रत्यक्ष भेटलेल्या जगविख्यात छायाचित्रकार केकी मूस यांच्या जीवनाचा वेध; आणि गवाणकरांच्या हास्यचित्र कामगिरीचे रसग्रहण याबरोबरीनेच साहित्य-कलाक्षेत्रातील नसलेल्या दोन व्यक्तीही 'आल्बम' मध्ये भेटतील.सभोवतालचा विश्लेषणात्मक वेध घेत असताना सुद्धा सरवटे यांच्यामधील व्यंगचित्रकारही सतत जागृत असल्याचा प्रत्यय 'सहप्रवासी'मध्ये येईल.

ISBN: -
Author Name: Vasant Saravate | वसंत सरवटे
Publisher: Majestic Publishing House | मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस
Translator: -
Binding: Paperback
Pages: 129
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products